🚩 जय बजरंगबली 🚩
ज न्मताच पाहे रवी ।
य क्षप्रश्न- फळ ते गगनावरी ।।
ब घून झेप घेई तत्क्षणी ।
ज गी दाविले,करा आले मनी ।।
रं गून गेले रामदास ।
ग णना,अलौकिक दास ।।
ब जरंगबलीची करा आठवण ।
ली लया उत्साह येई मनोमन ।।
श्री हनुमान जन्मोत्सव निमित्त सर्वांना शुभेच्छा आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होवो
🙏🌻🙏🚩🙏🌻🙏